Raj Thackeray यांनी चिपळूण दौरा पुढे ढकलला, राजकीय उलथापालथीमुळे राज ठाकरेंचा निर्णय : ABP Majha
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलै रोजी होणारा चिपळूण दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. राजकीय उलथापालथीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे आधी मुंबईत मेळावा घेणार आहेत, आणि त्यानंतर ते महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement