Maharashtra Political Crisis : गेल्या चार दिवसांपासून मनसे नेता अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार दिवसांपासून मनसे नेता अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबार नंतर आज नगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेत ते मुंबईला रवाना होणार आहेत मात्र त्याच वेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही आज एक दिवस नाशिकमधे असणार आहे . छगन भुजबळांच्या मतदारसंघात आज त्यांची सभा आहे. खरं तर दोन्ही ठाकरे पुत्र समोरासमोर येणार नाहीत मात्र शरद पवार, अमित ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे