Maharashtra DCM & CM : जाहीरात वादावरुन फडणवीस नाराज?, फडणवीसांनी शिंदेसोबत मंचावर जाणं टाळलं?
abp majha web team
Updated at:
15 Jun 2023 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाहिरात वादानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंसोबत एकाच मंचावर येणं टाळलं का? अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात... याचं कारण बुधवारीही फडणवीस यांनी शिंदेंसोबत एका मंचावर येणं टाळलं. काल MSRTCचा स्थापनादिन होता... त्यानिमित्तानं मुंबईत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस यांचं नाव होतं. मात्र या कार्यक्रमातही फडणवीस गैरहजर होते.. शिवाय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री गैरहजर राहिले... निमंत्रण पत्रिकेत भाजप नेत्यांची नावं असतानाही कार्यक्रमाला एकही भाजप नेते आले नाहीत...