Kolhapur Congress MLA : कॉंग्रेस आमदार पी.एन. पाटील यांना ईडी समन्स पाठवणार : ABP Majha

Continues below advertisement


ईडीकडून आज त्यांना पुन्हा नव्याने समन्स करून आठवड्याभरात चौकशीला बोलावणार आहे आणि पुन्हा समन्स पाठवणार आहे. पाटील आज स्वतःच ईडी कार्यालयात आले होते मात्र आज त्यांची चौकशी होणार नाही असं सांगण्यात आलं.. पी एन पाटील यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने समन्स पाठवल होत मात्र ते हजर झाले नाहीत.. ईडीकडून आज त्यांना पुन्हा नव्याने समन्स करून आठवड्याभरात चौकशीला बोलावणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram