Mla Bacchu Kadu Judicial Custody : राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी

Continues below advertisement

Mla Bacchu Kadu Judicial Custody : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीये.  मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय..राजकीय आंदोलन प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आलीय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram