Loksabha Election: महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात प्रचाराची मुदत संपली, प्रचारातोफा थंडावल्या
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची मुदत संपलीय... महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदार संघात प्रचाराची मुदत संपली असून, या ठिकाणी १९ एप्रिलला मतदार होणारेय. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाचही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या ठिकाणी सर्वांचे डोळेे आता १९ एप्रिलच्या मतदानाकडे लागले आहेत.
Continues below advertisement