Sharad Pawar : गुजरातच्या मतदानाला महाराष्ट्र सरकारकडून सुट्टी जाहीर, सरकारवर शरद पवारांचा निशाणा
Continues below advertisement
गुजरातमधील मतदानाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. कुठे नेऊन ठेवली महाराष्ट्राची अस्मिता?. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल केलाय तर शरद पवारांनीही टीका केली आहे.
Continues below advertisement