
Maharashtra Election : 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीत ओबीसी आरक्षण मिळण्याची चिन्हं ABP Majha
Continues below advertisement
92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीत ओबीसी आरक्षण मिळण्याची चिन्हं. कोर्टाच्या आदेशाची लेखी प्रत मिळाल्यानंतर आयोग निर्णय घेणार. निवडणूक स्थगित झालेल्या नगरपरिषदांत ओबीसी आरक्षण मिळणार का?
Continues below advertisement