Maharashtra Cabinet Meeting : एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक, निर्णयांवर राज्याचं लक्ष
Continues below advertisement
एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक होतेय. या बैठकीत कोणते मोठे निर्णय होणार याकडे लक्ष असणार आहे. राज्यात जुलै महिन्यात पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय.. पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेततत... त्यामुळे याबाबत आज निर्णय होणार का याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. तसंच यापूर्वीच्या बैठकांमध्ये शिंदे सरकारनं मविआ सरकारचे अनेक निर्णय फिरवले होते. आजही काही निर्णय बदलले जाणार का हे पाहावं लागणार आहे.
Continues below advertisement