Maharashtra Assembly : हिवाळी अधिवेशनात घोषणा केलेल्या चौकशांचं पुढे काय झालं?
हिवाळी अधिवेशनात घोषणा केलेल्या चौकशांचं पुढे काय झालं? अधिवेशन संपत आलं तरी उद्योगांवरील श्वेतपत्रिकेचा पत्ता नाही. टीईटी, नोकरी, वैद्यकीय उपकरण घोटाळ्यांची चौकशी कधी होणार? असा सवाल करण्यात येत आहे.