Maharashtra Assembly : महानंद डेअरी एनडीडीबीला अर्थात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला चालवण्यास देणार
Continues below advertisement
आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या महानंद डेअरीबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय... एनडीडीबीला अर्थात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला महानंद डेअरी चालवण्यास दिली जाणारेय. तशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिलीय... महानंद डेअरीचं पुनुर्जीवन करण्यासाठी एनडीडीबीलाच प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय... तर महानंद डेअरीमधील ९४० पैकी फक्त ३५० कामगारांना सामावून घेवू शकत असल्याची अट एनडीडीबीने घातल्याची माहितीही राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलीय.
Continues below advertisement