Mahadev Jankar Exclusive : भाजपच्या 'मिशन बारामती' वर महादेव जानकर Exclusive : ABP Majha

भाजपनं शरद पवारांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केलंय.. कोणत्या स्ट्रॅटेजीमुळे  बारामती नेहमीच पवारांसाठी अभेद्य किल्ला राहिला आहे? बारामतीततल्या कोणत्या मुद्द्यांना हात घातला तर ते भाजपसाठी फायद्याचं ठरेल या संदर्भात रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी काही मुद्दे मांडले आहेत, पाहुयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola