Mahadev Jankar Baramati : अजित पवारांनी माझा प्रचार केला म्हणून मी बारामतीत आलो- महादेव जानकर

Continues below advertisement

परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर हे बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीत दाखल झालेत. अजित पवारांनी मला तिकीट दिलं. परभणीत माझा प्रचार केला म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे.  अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीय.  तर मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या. मविआ ने मला साधी एक जागा दिली नाही. तर दुसरीकडे मला महायुतीने 90 टक्के वाटा दिला. जागा देऊ म्हणणं आणि दिली यात फरक असल्याचंही यावेळी जानकर म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram