Omraje Vs Tanaji sawant : भंगार ते रुग्णवाहिकेचा घोटाळा; ओमराजे-तानाजी सावंतांचे एकमेकांवर आरोप
प्रसाद यादव
Updated at:
04 May 2024 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतानांची सावंत यांच्या आरोपाला ओमराजे निंबाळकर यांचे प्रतिउत्तर दिलय....आमच्या वरती टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला, त्यांना मला एवढंच सांगायचंय की तुमच्या सारखा भ्रष्ट मार्गाने आम्ही जर पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा तुमच्यासारखे भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीनमध्ये पालथे पडलो असतो. आम्ही इमानदार आहोत म्हणून तर खुट्टा खवून कुणाच्या बापाला न घाबरता इथे उभारलोय असेही ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना ठणकावून सांगितय