
Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत,शंभूराज देसाईंचा हल्लाबोल
Continues below advertisement
मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत, भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शंभूराज देसाईंचा हल्लाबोल, तर भुजबळांचं वक्तव्य सर्वपक्षीय बैठकीप्रमाणेच, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून समर्थन े
Continues below advertisement