Sudhir Mungantiwar : लंडनमध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार : ABP Majha

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भवदिव्य पुतळा लवकरच लंडनमध्ये उभारण्यात येईल, अशी माहिती ,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसंच शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली  वाघनखे लवकरच भारतात येतील असंही मुनगंटीवार म्हणआले. शिवप्रतापदिनानिमित्त पुण्यातील नातूबाग मैदान इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram