Madhuri Misal : राज्यातील माधुरी मिसाळ यांच्यासह तीन महिला आमदारांची तरुणाकडून आर्थिक फसवणूक

Continues below advertisement

राज्यातील माधुरी मिसाळ यांच्यासह तीन महिला आमदारांची तरुणाकडून आर्थिक फसवणूक. आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने केली आर्थिक फसवणूक. आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची फसवणूक. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram