Lucknow Fire Accident : लेवाना हॉटेलमध्ये भीषण आग, खिडक्या तोडून जीव वाचवण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

लखनौमधील हजरतगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे... लेवाना असं आग लागलेल्या हॉटेलचं नाव असून अनेक जण हॉटेलातील रुममध्ये अडकले आहेत.. अनेक जण खिडक्या तोडून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram