MNS Adhiveshan | अधिवेशनासाठी पुण्यातील मनसैनिक मुंबईकडे | ABP Majha
Continues below advertisement
नेस्को ग्राऊंडवर मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्रभरातून मनसेचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. पुणे, सातारा, जळगाव, पिंपळगाव, नाशिक इथूनही कायकर्ते मुंबईत पोहोचत आहेत. आज राज ठाकरे काय बोलणार आणि मनसेचा नवीन ध्वज प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता त्यांच्या मनात आहे.
Continues below advertisement