Lok Sabha 2024 Opinion Poll : भाजपला 23, काँग्रेसला 03, ठाकरे+पवार 15, शिंदे+राष्ट्रवादीला 7 जागा
Continues below advertisement
Lok Sabha 2024 Opinion Poll : राज्यात भाजपला 23, काँग्रेसला 03, ठाकरे+पवार 15, शिंदे+राष्ट्रवादीला 7 जागा मिळण्याची शक्यता एबीपीच्या सी-वोटर ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली.
Continues below advertisement