Lalan Paswan On Indian Currency : लक्ष्मीची पूजा न करणाऱ्या मुस्लिमांकडे धन नसतं का ? : भाजप आमदार
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे नोटांवर फोटो लावण्याचा वाद सुरु असताना भाकलपूरचे भाजपचे आमदार ललन पासवान यांनी केलेल्य़ा वक्तव्याची चर्चा आहे. मुस्लिम लक्ष्मीची पूजा करत नाहीत, त्यांच्याकडे धन नसतं का? सा सवाल ललन पासवान यांनी केलाय. ते काय म्हणालेत पाहुयात....