ABP News

Kunal Patil On Congress : काँग्रेसची सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी : कुणाल पाटील

Continues below advertisement

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामती आणि शिरुर लोकसभेची जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलीय.. तर शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असल्याचंही यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलंय.. तसंच देशपातळीवर इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी असताना काँग्रेसची मात्र सर्वच जागांवर तयारी सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram