Krupal Tumane : शिवसेनेच्या सभेच्या तुलनेत वज्रमूठ सभा ५ टक्के होईल : कृपाल तुमाने
काँग्रेसमुळे मविआला छोट्या मैदानावर सभा घेण्याची वेळ, शिवसेनेच्या सभेच्या तुलनेत वज्रमूठ सभा ५ टक्के होईल, मविआच्या सभेवर शिवसेना खासदार कृपाल तुमानेंची टीका