Krupal Tumane On Loksabha : आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाल्या पाहिजेत : कृपाल तुमाणे
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीची अपेक्षा लावून असलेले खासदारही या शक्यतेला स्पष्टपणे नाकारत नाही।..राजकारणात काहीही होऊ शकतो, राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने यांनी केलंय..