
Kolhapur Thackery Group:ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर,शिवसैनिकांची जिल्हाध्यक्षांविरोधात तक्रार
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर .. अनेक शिवसैनिकांची जिल्हाध्यक्षांविरोधात तक्रार.. जिल्हाध्यक्ष विजय देवणेंच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिकांची नाराजी..
Continues below advertisement