Kolhapur ZP Election | कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र आल्यानं भाजपची गोची | ABP Majha
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपला सत्ता राखण्याचं मोठं आव्हान आहे. याठिकाणी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजपची गोची होणार आहे.