Nashik Temperature | नववर्षाच्या सुरुवातीला नाशिकमध्ये पारा घसरला | नाशिक | ABP Majha
बोचऱ्या थंडीने नाशिककर गारठलेत. तापमनाचा पारा दिवसेंदिवस घसरत असल्याने नाशिकमध्ये नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जातायतc