Kokan Thackeray Group : कोकणातील ठाकरे गटाचे नेते एसबीच्या रडारवर? : ABP Majha

Continues below advertisement

ठाकरे गटाचे नेते आणि आगामी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार असलेले उदय बने यांना देखील एसीबीने नोटीस पाठवल्याचा दावा आमदार राजन साळवी यांनी केला आहे. दरम्यान माझ्यावर कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिलीये..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram