Thackeray Dasara Melava : खूर्च्या आणता येतात,बाळासाहेबांचा आत्मा नाही;Kishori Pednekar यांचं भाषण
abp majha web team
Updated at:
24 Oct 2023 07:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThackeray Dasara Melava : खूर्च्या आणता येतात,बाळासाहेबांचा आत्मा नाही;Kishori Pednekar यांचं भाषण
शिवतीर्थ (मुंबई) : शिवसेना दसरा मेळाव्यात (Shiv Sena Dasara Melava 2023 Live Updates) पहिली बॅटिंग माझी मुंबईची महापौर म्हणून झाली आहे, कोणीही आरोप करू दे आम्ही धुरा वाहत आहोत. त्यांना येत्या निवडणुकीत क्षमा करायची नाहीच, निवडणूक येऊ दे काय करायचं आपण पाहू, बुथवाईज विचार पोहोचवा, असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले.