Kishori Pednekar Excusive : आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मतधिक्यानं निवडून येतील : किशोरी पेडणेकर

Continues below advertisement

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. याचसंदर्भात किशोरी पेडणेकर याही प्रचाराच्या मैदानात उतरल्यात. तसंच विरोधकांचे मनसुबे चांगले नाहीत, त्यामुळे मी शांत होते असंही पेडणेकर म्हणाल्यात.  तर यांना उमेदवार मिळत नाही आमचे दोन उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. असा विश्वासही पेडणेकरांनी व्यक्त केला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram