Kishori Pednekar On Somaiya : किरीट सोमय्या यांनीच मला फ्लॅट द्यावेत, किशोरी पेडणेकर यांचा टोला

Continues below advertisement

Kishori Pednekar on Kirit Somaiya : किरीट सोमय्या यांनीच मला फ्लॅट द्यावेत असा उपरोधिक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका हडप केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांना टोला लगावला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram