Kishori Pednekar: Dasara Melava मध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करु नका
Continues below advertisement
शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यानंतर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर टीका केलीय.
Continues below advertisement