Kisan Kathore : कल्याण जिल्हा वेगळा करण्याची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत किसन कथोरेंची मागणी

Continues below advertisement

कल्याण जिल्हा वेगळा करण्याची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार किसन कथोरे यांची मागणी. मात्र पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी, अशा पध्दतीने या बैठकीत तसा ठराव करता येणार नसल्याचं केलं स्पष्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram