Kirit Somiya Viral Video : सुषमा अंधारे ,नाना पटोले, अनिल देशमुख यांची किरीट सोमय्यांवर प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 03:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपा नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमुळे किरीट सोमय्या अडचणीत आलेत. दरम्यान याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय.. आणि व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळावी, अशी मागणी केलीय. त्याचवेळी कोणत्याही महिलेवर अत्याचार केला नसल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केलाय. या व्हायरल व्हिडिओमुळे विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.