Kirit Somaiya : मंत्रालयाच्या नगरविकास खात्यातील किरीट सोमय्यांचा फोटो व्हायरल; काँग्रेसचा आक्षेप

किरीट सोमय्यांचा या फोटोमुळे नवीन वाद होण्याची शक्यता. RTI अंतर्गत माहिती मिळवायला मी गेलो होतो, त्यात चुकीचं काय असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला. सचिन सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola