Nagpur : नागपुरात अश्लीलतेचा कळस, ब्राह्मणी गावात अश्लील डान्स शोचं आयोजन ABP Majha
आता बातमी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ब्राह्मणी गावात अश्लील डान्स शोचं आयोजन करण्यात आलं होतं... या प्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आलीय. सकाळी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं... आणि त्यानंतर संध्याकाळी अश्लील डान्स शोचं आयोजन करण्यात आलं होतं... हा सगळा प्रकार १७ जानेवारीला ब्राह्मणी या गावात घडला होता.