Kirit Somaiya On Anil Parab : मी अनिल परबांची भीती समजू शकतो, किरीट सोमय्यांचा टोला
Continues below advertisement
अनिल परब यांचं दुःख समजू शकतो. त्याचं कार्यालय वाचवण्यासाठी त्यांनी खुप धडपड केली. मुख्यमंत्र्यांची त्यांनी मदत घेतली. उद्धव ठाकरे यांनी ते पाडू दिले नाहीं. त्यानंतर सरकारं बदललं. हे म्हणतात किरीट भाई फक्त मिया भाईंना टार्गेट करतात
आता म्हणतात किरीट सोमय्या मराठी लोकांना टार्गेट करतात. असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
Continues below advertisement