Kirit Somaiya : २६ मार्च - चला दापोली, अनिल परबांचं रिसॉर्ट तोडूया अशा शब्दात सोमय्यांचं ट्विट

Continues below advertisement

मंत्री अनिल परब यांच्या दापोलीमधील रिसॉर्टवरून आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता थेट हे रिसॉर्ट तोडण्याची भाषा केलीए. "२६ मार्च - चला दापोली, अनिल परबांचं रिसॉर्ट तोडूया" अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांना इशारा दिलाय तर दुसरीकडे बंगल्याला बंगल्यानं उत्तर देण्यात आलंय.



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram