Kirit Somaiya यांनी गदा उचलून केला अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याचा संकल्प
भिवंडीत गणेशाच्या चरणी असणारी गदा उंचावून ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचारावर उगारण्याचा संकल्प भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. .एका हातात गदा आणि एक हातात हातोडा घेवून अनिल परब यांचे ट्विन रिसॉर्ट दिवाळी पर्यंत जमीनदोस्त करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे .