MNS पदाधिकाऱ्यांची महिलेला मारहाण; Raj Thackeray कारवाई करणार?

MNS पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे आता Raj  Thackeray कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जातोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola