Kiran Samant Meet Fadnavis : रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून महायुतीत तिढा! किरण सामंत फडणवीसांच्या भेटीला

Kiran Samant on Lok Sabha : लोकसभेसाठी किरण सामंत हे 100 टक्के इच्छुक असून त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत अजूनही तिढा कायम आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola