Kiran Pawaskar on Subhash Desai : देसाई उद्योगमंत्री असताना राज्यात किती उद्योग आले - किरण पावसकर
abp majha web team
Updated at:
28 Oct 2022 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचं खापर शिंदे गटानेही ठाकरे गटावर फोडलंय. सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना किती उद्योग आणले याची आकडेवारी समोर ठेवा, असं आव्हान शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिलंय.