Jalgaon Dudh Sangh Election : निवडणुकीत खडसेंच्या सहकार पॅनलचा विजय होणार : मंदा खडसे

मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे आणि मंगेश चव्हाण यांच्यात प्रतिष्ठेची निवडणूक होतेय... या निवडणुकीत खडसेंच्या सहकार पॅनलचा विजय होणार आहे असा विश्र्वास मंदा खडसेंनी व्यक्त केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola