Kasba Peth Bypoll Election : भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
कसबा पेठ मतदारसंघातले भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपने पुण्यातल्या कसबा पेठ ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आता थोड्याच वेळात ते अर्ज दाखल करतील... हा अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळेही इथे पोहोचले आहेत...