Kasba Peth and Chinchwad Elections : कसबा पेठ आणि चिंचवड निवडणूक बिनविरोध होणार? ABP Majha
Kasba Peth and Chinchwad Elections : कसबा पेठ आणि चिंचवड निवडणूक बिनविरोध होणार? ABP Majha
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन मतदारसंघात 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या या दोन आमदारांच्या निधनानंतर या दोन मतदारसंघातील परिसति काय असेल पाहुयात. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा भाऊ शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्यची शक्यताय. अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते तर शंकर जगताप यांन उमेदवारी मिळाल्यास मागीलवेळी लक्ष्मण जगताप यांच विरोधात अपक्ष निवडणूक लढवणारे नाना काटे पुन्ह निवडणूक लढवू शकतात. लक्ष्मण जगताप यांचे अजित पवार यांच्याश नजीकचे संबंध राहिलेत. त्यामुळे अश्वनी जगताप यांनी निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य मिळू शकते. शंकर जगताप यांच्या विरोधात मात्र राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्ही गट आणि कॉंग्रेस एकवटू शकते.