Kasba Bypoll Election : महाविकास आघाडीच्या विजनयानंतरही काँग्रेस आणि भाजपत जुंपली : ABP Majha

कसबा निवडणुकीत पैशांचं वाटप केल्याचा आरोप भाजपवर वारंवार झाले, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तसे आरोप महाविकास आघाडीनं केलंय. यावरुनच आज महाविकास आघाडीच्या विजनयानंतरही काँग्रेस आणि भाजपत जुंपलीय पाहुयात...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola