Sukhdev Singh Gogamedi Case : करणी सेनेच्या प्रमुखांचा जीव घेतला , 3 आरोपी ताब्यात : ABP Majha

करणी सेनेच्या प्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांसह अन्य एकाला घेतलं ताब्यात,  दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चंदीगडमधून तिघांना पकडलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola