Karnataka border dispute :घोषणाबाजी करत Aurangabadआणि Baramatiमध्ये कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं
Continues below advertisement
Karnataka border dispute : औरंगाबाद आणि बारामतीत कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासलं राष्ट्रवादी सेवा दल आणि ठाकरे गटाने गाड्यांना काळं फासलं. कर्नाटक सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे.
Continues below advertisement