Kanchan Nitin Gadkari : नितीन गडकरींचे आवडते पदार्थ कोणते?, मिसेस गडकरींसोबत खास गप्पा
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा भाऊबीजेचा सण घराघरात साजरा होतोय.... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी आज भाऊबीज सणासाठी त्यांच्या माहेरी आल्या होत्या. मूळचा रामटेकचा असलेला तोतडे परिवार आता नागपुरात स्थायिक झालाय. तिथं कांचन गडकरी यांनी माहेरच्या आठवणी जागवल्या..