Vaishali Darekar Kalyan Lok Sabha : कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
ठाकरे गटाच्या कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज भरणार, यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित राहतील, अर्ज भरण्याआधी डोंबिवली इंदिरा चौकातून रॅलीचं आयोजन.